भूतानच्या सीमेवर चीनने वसवली चार गावे, सॅटेलाइट फोटोंच्या अभ्यासातून उघड sakal
देश

भूतानच्या सीमेवर चीनने वसवली चार गावे; सॅटेलाइट फोटोंच्या अभ्यासातून उघड

डेट्रास्फा या ओपन सोर्स अकाउंटने उपग्रहा द्वारे काढलेले फोटो आणि संशोधकांच्या अभ्यासाचा हवाला देत दावा केला आहे की चीनने भूतानच्या सीमेवर चार नवीन गावे स्थापन केली आहेत

राहुल शेळके

नवी दिल्ली : चीन केवळ पूर्व लडाखमध्येच नव्हे तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमला लागून असलेल्या सीमावर्ती भागातही अतिक्रमण करून सीमावाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पण भारतीय जवानांच्या वाढलेल्या सतर्कतेमुळे त्यांचे मनसुबे फळाला येत नव्हते. त्यामुळेच चीन आता भूतानच्या भूभागावर अतिक्रमण करून सीमेवर भारतासमोरील आव्हान वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. डोकलाम जवळील भूतानच्या हद्दीतील चार गावे चीनने वसवल्याची ताजी घटना बीजिंगच्या चालीचे द्योतक असल्याचे मानले जात आहे.

डेट्रास्फा या ओपन सोर्स अकाउंटने उपग्रहा द्वारे काढलेले फोटो आणि संशोधकांच्या अभ्यासाचा हवाला देत दावा केला आहे की चीनने भूतानच्या सीमेवर चार नवीन गावे स्थापन केली आहेत, जी डोकलाम क्षेत्राच्या जवळ आहे. संशोधकांनी उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासाच्या आधारे दावा केला आहे की, चीनने गेल्या एका वर्षात सुमारे 100 चौरस किलोमीटर क्षेत्रात ही चार गावे बांधली आहेत. डोकलामजवळील भूतानच्या भूभागात चीनची पायाभूत सुविधा भारतासाठी चिंतेची बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT