Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

Sunil Prabhu Car Accident News: ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Sunil Prabhu Car Accident

Sunil Prabhu Car Accident

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या कारने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली असून या घटनेत तरुण जखमी झाला आहे. सध्या जखमीवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com