Emmanuel Lenain, Ambassador of France to India Sakal
देश

भारताच्या आवाजाची दखल जग घेतंय, फ्रान्सच्या राजदूतांचे मोठं विधान

रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाबाबत भारताने पहिल्या दिवसापासून तटस्थ भूमिका घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रशिया युक्रेनच्या (Russia Ukraine War) युद्धामध्ये भारताच्या भूमिकेकडे पहिल्या दिवसापासून संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असून, दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यान भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. या सर्वामध्ये फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनन यांनी भारताबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. ( French Ambassador Emmanuel Lenain On India)

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा आवाज/भूमिका खूप महत्त्वाचा आहे. यासाठी UNSC मध्ये भारताला कायमस्वरूपी स्थान मिळावे, यासाठी फ्रान्स (France) भारताचा खंबीर समर्थक असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. भारत (India) हा एक आवाज आहे ज्याची दखल संपूर्ण जग घेत असल्याचेही इमॅन्युएल लेनन म्हणाले. भारताने प्रादेशिक अखंडतेच्या आदराबाबत विधाने केली आहेत जी अतिशय स्वागतार्ह आहेत. Russia Ukraine Latest News In Marathi)

अणु हल्ल्याचा इशारा दिलेला नाही; रशियाच्या मंत्र्यांचे मोठं विधान

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर येत असून, अणु हल्ल्याचा कोणताही इशारा रशियाकडून देण्यात आलेला नव्हता, असे मोठं विधान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी केले आहे. तसेच युक्रेनसोबतचे सुरु असलेले युद्ध संपवण्यासाठी आम्ही चर्चेस तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही देशांमदील युद्ध थांबणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Russian Foreign Minister Sergey Lavrov On Nuclear War)

रशियाला केवळ चारंच मित्र; झेलेन्स्कींचे पुतिन यांना चिमटे

Russia Ukraine War : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर येत असून, अणु हल्ल्याचा कोणताही इशारा रशियाकडून देण्यात आलेला नव्हता, असे मोठं विधान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी केले आहे. तसेच युक्रेनसोबतचे सुरु असलेले युद्ध संपवण्यासाठी आम्ही चर्चेस तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही देशांमदील युद्ध थांबणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Russian Foreign Minister Sergey Lavrov On Nuclear War)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का? त्यांच्याकडे गद्दारांसाठी वेळ पण GenZ साठी नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा होणार; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन

Kolhapur House fire in Rui : डोळ्यादेखत घरं जळून खाक, हातात काहीच उरलं नाही; पण गावाच्या एका आवाहनाने लाखोंची मदत उभी राहिली

Latest Marathi News Live Update : पुण्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधात मोर्चा

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

SCROLL FOR NEXT