Underworld Don Other Names Esakal
देश

दाऊद इब्राहिमपासून छोटा शकीलपर्यंत यांची नेमकी किती व कोणती नावे आहे?

दाऊद हा असंख्य नावांनी त्यांचे वेगवेगळे व्यवसाय चालवतो.

सकाळ डिजिटल टीम

Underworld Don Other Names: बेकायदेशीर कामे व अवैध धंदा करणारे असंख्य माफिया अनेकदा एका नावाने नव्हे तर अनेक नावाने धंदा करत असतात. कारण अनेक नावे बदलून अवैध धंदा केला केला की पकडले जाण्याची शक्यता कमी होते.काही गुंडांचा तर चेहरा देखील कोणी पाहिला नाही आहे, ज्यात पहिले नाव गुंड दाऊद इब्राहिमचे येते, त्याचा एकच जुना फोटो आहे. दाऊद आता कसा दिसतो हे कुणालाच माहीत नाही कारण त्याचा आताचा लेटेस्ट ताजा फोटो कोणीही पाहिला नाही.

दाऊद हा असंख्य नावांनी त्यांचे वेगवेगळे व्यवसाय चालवतो. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी हे गुंड आणि त्यांचे पंटर लोक असा हा डावपेच करतात. आजच्या लेखात आपण दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेनन आणि इतर गुंडांची नावाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

1. दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim)

सध्याच्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कोणत्यातरी कोपऱ्यात लपून बसुन त्याची 'डी' नावाची कंपनी चालवतो आहे. आता सध्या तो 66 वर्षांचा आहे आणि त्याचा कोणताही लेटेस्ट फोटो कोणाकडेही उपलब्ध नाही आहे. दाऊदने आपले 22 नावे ठेवून अनोखा असा विक्रम केला आहे.या 22 नावा मध्ये इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेनन, शेख मोहम्मद इस्माईल, अब्दुल रहमान दाऊद हसन शेख कासकर, दाऊद भाई लो क्वालिटी, दाऊद भाई, दाऊद साबरी, इक्बाल सेठ, बडा पटेल, दाऊद इब्राहिम, शेख दाऊद हसन, अब्दुल हमीद अब्दुल अजीज, अनीस इब्राहिम, कासकर, दाऊद हसन, अजीज दिलीप, दाऊद हसन शेख इब्राहिम कासकर , इब्राहिम शेख , दाऊद इब्राहिम मेमन कासकर , मोहम्मद. अनीस, शेख इस्माईल अब्दुल, दाऊद हसन शेख इब्राहिम, शेख फारुकी, इक्बाल भाई आणि दाऊद हसन इब्राहिम कासकर इ. नावे आहे .

2. रियाज़ इस्माइल शाहबंदर (Riyaz Ismail Shah Bandra)

दाऊद व्यतिरिक्त त्याच्या टोळ्यांमध्ये रियाझ इस्माईल शाहबंदर हा देखील अजीज राखा, अहमद भाई, शाह रियाझ अहमद, मोहम्मद रियाझ, रियाझ भटकळ, रसूल खान आणि रोशन खान या नावांसह अनेक नावानी ओळखला जातो.

3. इब्राहिम मेनन (Ibrahim Menon)

इब्राहिम मेनन हा टायगर मेनन, सिकंदर, मुस्तफा, इस्माईल, मुश्ताक आणि इब्राहिम अब्दुल रज्जाक मेनन इ. नावांनी ओळखला जातो.

4. छोटा शकीलचे खरे नाव 'शेख शकील' आहे.

5.जावेद दाऊद टेलरचे खरे नाव 'जावेद चिकना' आहे.

6. फहिम मचमच हा 'मच मच' या नावाने प्रसिद्ध आहे.

7.दाऊद टोळीचा मुख्य गुंड ताहिर मर्चंटला 'ताहिर टाकलया' म्हणून ओळखतात.

8.गँगस्टर अरुण गवळीला 'डॅडी' म्हणूनही ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT