G-20 Summit biden 
देश

G-20 Summit: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे दिल्लीत आगमन, भारताकडून जोरदार स्वागत, पाहा व्हिडिओ

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जी-२० शिखर संमेलनाच्या निमित्ताने जगभरातील नेते भारतात दाखल होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचेही भारतात आगमन झाले आहे. भव्य अशा विमानातून आपले मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत ते दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी भारताकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

जनरल व्ही. के. सिंह हे बायडन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अत्याधुनिक अशा कारमधून ते आपल्या हॉटेलकडे रवाना झाले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये करण्यात आलीये. अमेरिकेन प्रतिनिधींसाठी ५०० खोल्या बूक करण्यात आल्याची माहिती आहे. बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक होणार आहे.

जो बायडन पहिल्यांगाच भारतात आले आहेत. बायडन यांच्या येण्याबाबत सांशकता होती. शिवाय त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बायडन हे भारतात येतील का? याबाबत शंका होती. पण, अखेर त्यांचे भारतात आगमन झाले आहे.

जो बायडन हे ज्या विमानातून आले आहेत, ते अत्यंत विशेष आहे. हवतून हवेत मारा करु शकणारं शस्त्रसज्य असं हे विमान आहे. राष्ट्राध्यक्षांना संपूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारची तयारी या विमानात असल्याचं सांगण्यात येतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT