Goa Crime News sakal
देश

Goa Crime News : धक्कादायक! सामूहिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत तिला खून केल्याची खळबळजनक घटना दाबोळी-वाडे परिसरात घडल्याचे उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

वास्को (गोवा) : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत तिला खून केल्याची खळबळजनक घटना दाबोळी-वाडे परिसरात घडल्याचे उघडकीस आली. याप्रकरणी वीस संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दाबोळी-वाडे येथे एका निर्माणाधीन इमारतीत संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला तोंड दाबून ठार मारल्याचे दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी सांगितले. याप्रकरणी सुरवातीला अनैसर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंद केला होता; परंतु शवचिकित्सेनंतर बलात्कार केल्यानंतर तिचे तोंड दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. .

अन् पित्याला मुलगी दिसलीच नाही

मुलीचा पिता याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. आज पहाटे तो खोलीवर आला असता मुलगी आढळली नाही. त्याने त्याबाबत पत्नीकडे विचारणा केली आणि शोधाशोध केली असता इमारतीत एका जागी ती मुलगी बेशुद्धावस्थेत दिसली. तिला चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. पण डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती पीडितेच्या मातेने दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT