Rohini Court Shootout 
देश

Rohini Court Shootout: खळबळजनक! गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची तिहार तुरुंगात हत्या, रोहिणी कोर्ट गोळीबारात होता आरोपी

Sandip Kapde

दिल्लीतील रोहिणी कोर्ट गोळीबारातील आरोपी गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर तिहार तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळी सदस्य योगेश टुंडा आणि इतरांनी हल्ला करून त्याची हत्या केली.

टिल्लू ताजपुरिया याला दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ताजपुरिया २०२१ च्या रोहिणी कोर्ट गोळीबारात मुख्य आरोपी होता. रोहित नावाचा आणखी एक कैदीही या हल्ल्यात जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तो आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Delhi News)

पश्चिम जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त अक्षत कौशल म्हणाले, “आज सकाळी ७ वाजता तिहार तुरुंगातून दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दोन अंडरट्रायल आणल्याची माहिती मिळाली. त्यापैकी एक सुनील उर्फ ​​टिल्लू असून त्याला बेशुद्धावस्थेत आणण्यात आले होते. नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. रोहित नावाच्या आणखी एका व्यक्तीवर उपचार सुरू असून तो धोक्याबाहेर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT