Pankaj Udhas 
देश

Pankaj Udhas death: आपल्या मागे किती संपत्ती ठेवून गेलेत पंकज उधास, कधी मिळाले होते 51 रुपये

Pankaj Udhas breathes his last प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ते आपल्या आवाजासाठी लोकांच्या कायम स्मरणात राहतील. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या मुलीने दिली आहे. ( Popular ghazal and playback singer Pankaj Udhas breathes his last at 72)

ये मेरे वतन के लोगो गीत त्यांनी गायलं होतं. त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. एकाने उभे ठाकून त्यांना बक्षीस म्हणून त्यांना ५१ रुपये दिले होते. त्यांचा जन्म १७ मे १९५१ मध्ये गुजरातच्या जेतपूरमध्ये झाला होता. त्यांनी अनेक सुपरहीट गाणे दिलेत. त्यासाठी ते लाखो रुपये चार्च करायचे. मीडिया रिपोर्टनुसार ते २४ ते २५ कोटी रुपयांचे मालक होते.

उधास यांचा जन्म एका जमीनदार कुटुंबात झाला होता. ते तीन भावांमध्ये सर्वात छोटे होते. त्यांचे मोठे बंधू मनहार उधास चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक होते. त्यांचे दुसरे बंधू देखील प्रसिद्ध गझल गायक होते. त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडून गाण्याची प्रेरणा घेतली होती.

मनहार जेव्हा व्यासपीठावर गाणं सादर करत होते. तेव्हा पंकज उधास हे पाच वर्षांते होते. भावाकडून प्रेरणा घेत त्यांनी सुद्धा गायक होण्यामध्ये आवड दाखवली. त्यामुळे वडिलांनी त्यांना एका म्युझिक इन्स्टिट्यूटमध्ये टाकलं.

१९६२ मध्ये भारत-चीन युद्धात त्यांनी पहिल्यांदा व्यासपीठावर कला सादर केली होती. यावेळी त्यांनी 'ऐ मेरे वतन के लोगो' गायलं होतं. लोकांना त्यांच्या तोंडून घे गाणं खूप आवडलं. यावेळी एकाने त्यांना ५१ रुपये बक्षीस दिलं होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT