BJP Leader Somu Veerraju esakal
देश

'भाजपला एक कोटी मतं द्या, फक्त 50 रुपयांत दारू देऊ'

सकाळ डिजिटल टीम

भाजप अध्यक्षांनी राज्यातील जनतेला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलंय; पण..

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) भाजपचे अध्यक्ष सोमू वीरराजू (Somu Veerraju) यांनी राज्यातील जनतेला भारतीय जनता पक्षाला (BJP) मतदान करण्याचं आवाहन केलंय; पण एक अजब आश्वासनही दिलंय. मंगळवारी विजयवाडा (Vijayawada) येथील एका कार्यक्रमात वीरराजू म्हणाले, भाजपला एक कोटी मतं द्या, आम्ही तुम्हाला फक्त 70 रुपयांत दारू देऊ. तसेच जर आमचा आणखी महसूल शिल्लक असेल, तर आम्ही फक्त 50 रुपयांत दारू देऊ, असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलंय.

सोमू वीरराजू यांच्या या वादग्रस्त विधानानं संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. निवडणुका जवळ आल्या की, अनेक नेतेमंडळी अशी वादग्रस्त विधानं करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : नगरपरिषद निवडणूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

SCROLL FOR NEXT