Utpal Parrikar Decision Goa Election 2022 Sakal
देश

भाजपविरोधात बंड! उत्पल पर्रिकर पणजीतूनच लढणार मात्र 'अपक्ष'

रोहित कणसे

पणजी : भाजप(BJP) ने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३४ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना तिकीट देण्यात आलं नाही, दरम्यान आता उत्पल पर्रीकर हे पणजी येथून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.(Utpal Parrikar News)

सध्या गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून गोव्यातील दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजपने तिकीट नाकारलं त्यांना अरविंद केजरीवाल यांनी ऑफर दिलीली ऑफर ते स्विकारतील का या चर्चेला पुर्णविराम देत त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहिर केला आहे.

दिल्लीत सत्तेत असलेला आम आदमी पक्षाने (APP) गोव्याच्या राजकारणात पाऊल ठेवले निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे, उत्पल आपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत आहे, अशी खुली ऑफर केजरीवालांनी दिली होती मात्र ती ऑफर नाकारुन उत्पल यांनी पणजी मतदार संघातून अपक्ष उमेद्वार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.(Utpal Parrikar News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT