Goa Chief Minister Pramod Sawant  
देश

गोव्यातील संचारबंदीत वाढ; CM प्रमोद सावंतांनी दिली माहिती

विनायक होगाडे

पणजी : गोवा राज्यातील संचारबंदीमध्ये सात जून पर्यंत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आता ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आहे त्या स्थितीतच राज्याच्या संचारबंदीमध्ये सात जूनपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी पातळीवर तसे आदेश जारी केले जातील.

गोव्यामध्ये सध्या संचारबंदी आहे. सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली असतात. उद्योग धंदे सुरू आहेत. साप्ताहिक बाजार आणि मासळी ते बाजार बंद आहेत. सिनेमागृह, थिएटर्स, तरण तलाव आणि सांस्कृतिक कार्यक्रम ,धार्मिक कार्यक्रम तसेच जाहीर कार्यक्रम बंद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Thane Rain Traffic : मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा जोर; पुढील २४ तास महत्त्वाचे, वाहतूक कोंडीची काय आहे स्थिती?

Ben Stokes Century: निवृत्तीनंतरही बेन स्टोक्सचा जलवा; १२ वर्षानंतर संघात परतला अन् पहिल्याच सामन्यात वादळी शतक ठोकले

Live Updates Marathi : दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांची महाराष्ट्रातील नेते भेट घेणार

MHADA Pune: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! म्हाडाच्या ताथवडे प्रकल्पातील ६३४ फ्लॅट्सची दुसरी सोडत जाहीर

Vidarbha Rain: विदर्भात पावसाला सुरवात, बळीराजा सुखावला; पिकांना जीवदान, शेतकऱ्यांना दिलासा, अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना वेग

SCROLL FOR NEXT