right to information bill in rajyasabha  
देश

पेगॅसस : NSO ग्रुपसोबत कुठलाही व्यवहार झाला नाही - केंद्र सरकार

संरक्षण मंत्रालयाचं राज्यसभेत लेखी उत्तर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावर अखेर आज केंद्र सरकारने संसदेत आपली बाजू स्पष्ट केली. इस्त्रायलच्या NSO ग्रुप टेक्नॉलॉजीजसोबत सरकारचा कुठलाही व्यवहार झालेला नाही, असं संरक्षण मंत्रालयानं सोमवारी राज्यसभेत सांगितलं. NSO group या कंपनीनं पेगॅसस स्पायवेअर हे सॉफ्टवेअर विकसित केलं आहे.

डॉ. व्ही. शिवदसन यांनी यांनी राज्यसभेत सरकारला प्रश्न विचारला की, NSO gorup सोबत सरकारचा काही व्यवहार झाला आहे का? यावर लेखी उत्तर देताना संरक्षण मंत्रालयानं पेगॅसस स्नूपगेट प्रकरणात कुठलाही व्यवहार झाला नसल्याचं म्हटलं. दरम्यान, गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय किंवा कॅबिनेट सेक्रेटरीएट यांच्याकडून अद्याप पेगॅसस पाळत प्रकरणी कोणतंही निवेदन जाहीर करण्यात आलेलं नाही.

पेगॅसस प्रकरणात विविध विरोधीपक्ष नेत्यांचे, न्यायाधिशांचे, वकिलांचे, सरकारवर टीकात्मक लिखाण करणाऱ्या पत्रकारांचे आणि काही मंत्र्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा दावा करण्या आला आहे. आज (सोमवार) विरोधी खासदारांनी राज्यसभेत या प्रकरणावरुन मोठं रानं उठवलं. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत पोस्टर्स झळकावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT