Nasal Vaccine of Covid 19 Sakal
देश

Nasal vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला सरकारची मान्यता; आजपासून लसीकरणाला सुरुवात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - आजपासून नाकातून देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला भारत सरकारच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. हे हेटरोलॉगस बूस्टर म्हणून वापरले जाईल. तसेच ही लस खाजगी रुग्णालयांमध्ये सर्वातधाधी उपलब्ध होणार आहे. आजपासून COVID19 लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्यात येणार आहे. (Nasal vaccine news in Marathi)

भारतात दोन लशींचे डोस दिले जात आहे. यामध्ये सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. आता नाकावाटे देणाऱ्या लसीचा लसीकरण मोहिमेत भर पडली आहे.

हेही वाचा Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT