grooms pant ripped while climbing on horse during his wedding video viral 
देश

Video: नवरदेव म्हणाला आरारा माझी पँट फाटली...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: वरातीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नवरदेवाची अवस्था पाहून अनेकांना हसू अवरेनासे झाले आहे. अखेर नवरदेवाचा पारा चढला आणि वऱ्हाड्यांवरच त्याने आपला राग व्यक्त केला.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाची फजिती झाली आहे. घोड्यावर बसताना त्याची पँट फाटली. वैतागलेला नवरदेव म्हणाला, ‘माझी पँट फाटली आहे...’ आणि त्यानंतर तो दुसरी पँट आणण्याचे आदेश देतो. शिवाय, त्याने वऱ्हाड्यांवरच राग काढला आहे. यावेळी कोणीतरी मोबाईलमध्ये कैद करून टिकटॉकवर पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, @rahulgurjar3606 या युजरने टिकटॉकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 16.5 मिलियन युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला असून, 7 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT