Guajrat Result Gujarat Elections Marathi Websites #GujaratVerdict Hardik Patel Somnath Temple
Guajrat Result Gujarat Elections Marathi Websites #GujaratVerdict Hardik Patel Somnath Temple 
देश

निकालापूर्वी हार्दिक पटेल सोमनाथाच्या चरणी !

सकाळवृत्तसेवा

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाच्या आदल्या रात्री रविवारी तरूण पाटीदार नेता हार्दिक पटेल याने सोमनाथ मंदिरात जाऊन पुजा केली. 

हार्दिकने तसे ट्विट रविवारी रात्री केले आहे. हार्दिक पटेल, काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी या चौघा तरूण नेत्यांनी मिळून गुजरातची निवडणूक कमालीची रंगतदार बनविली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देत हार्दिकने राहुलशी युती केली आहे. 

#GujaratVerdict #GujaratElections #GujaratResults

हार्दिकने सोमनाथ मंदिरात जाऊन पुजा केल्यानंतर गुजरातच्या जनतेसाठी प्रार्थना केल्याचे ट्विट केले आहे. पुजा करत असल्याचा व्हिडिओही हार्दिकने ट्विटवर अपलोड केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT