Gujarat Elections 2022 esakal
देश

Gujarat Elections 2022: गुजरातमध्ये कसा आहे मतदारांचा प्रतिसाद? जाणून घ्या सर्व अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

Gujarat Assembly Election Second Phase 2022

आज गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये १४ जिल्ह्यांतील 93 मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. गुजरात निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे.

गुजरातमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १९.०६ टक्के मतदान पार पडलं आहे. त्यापूर्वी ९ वाजेपर्यंत ४.७ टक्के मतदान झालेलं.

हेही वाचाः First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

२०१७मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये या ९३ जागांपैकी ५१ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ३९ आणि अपक्षांनी ३ जागांवर यश मिळवलं होतं. परंतु उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने १७ जागांवर तर भाजपने १४ जागांवर जय खेचून आणला होता.

दरम्यान, आज सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबासोबत जात मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबाद येथील नारणपुरा येथील केंद्रावर त्यांनी मतदान केलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भावाच्या घरी गेले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : "हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही"- सुजात आंबेडकर

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT