Congress Candidate Bharat Solanki esakal
देश

Gujarat Election Result : मतमोजणी केंद्रातच काँग्रेस उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न; EVM मध्ये बिघाड झाल्याचा आरोप

गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gujarat Election Result 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला असून हळूहळू इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. राज्यात काँग्रेसला (Congress) मोठा झटका बसला आहे, तर आम आदमी पक्षाला 10 टक्क्यांहून अधिक मतं मिळताना दिसत आहेत.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपचे सर्व दिग्गज नेते आघाडीवर असल्याचं दिसत आहे. दरम्यान, कच्छच्या गांधीधाममधील काँग्रेस उमेदवारानं मतमोजणी केंद्रात गळ्यात फास बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

भरत सोळंकी यांनी ईव्हीएम नीट सील केलं नसून काहींच्या सह्या त्यावर नसल्याचा आरोप केलाय. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवारानं केंद्राबाहेर धरणे आंदोलन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT