देश

गुजरात पॅटर्न; तयार केला दीड लाखांचा मशरुम

...म्हणून हे मशरूम आहेत महाग

शर्वरी जोशी

गुजरातमधील प्रयोगशाळेत जगातील सर्वात महागड्या मशरुमची निर्मिती करण्यास वैज्ञानिकांना यश आलं आहे. कॉर्डिसेप्स मिलीटरीज प्रजातीचे असलेलं हे मशरुम अने आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे त्याची किंमत जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. या मशरुमच्या एका किलोची किंमत तब्बल दीड लाख रुपये इतकी आहे. (gujarat scientists cordyceps militaris mushrooms which-is-most-costliest-mushrooms)

कच्छच्या गुजरात इन्स्टीट्युट ऑफ इकोलॉजीच्या वैज्ञानिकांनी कॉर्डिसेप्स मिलीटरीज या मशरुमची लागवड केली आहे. जवळपास ९० दिवस प्रयोगशाळेत वाढल्यानंतर हे मशरुम तयार झाले आहेत. या मशरुमचा खासकरुन वापर चीन आणि तिबेटमध्ये प्राचीन औषधांसाठी केला जातो. विशेष म्हणजे या मशरुमला हिमालयात सोने असंही म्हटलं जातं.

काय आहेत कॉर्डिसेप्स मिलीटरीजची वैशिष्ट्ये

या मशरुममध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-डायबेटिक, अॅण्टी इंफ्लेमेटरी, अॅण्टी-कॅन्सर, अॅण्टी-मलेरियल, अॅण्टी थकवा, एचआयव्ही आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत.

फायदा -

हे मशरुम शरीरात ट्युमर होण्यापासून रोखतात. तसंच जर ट्युमर झाला असेल तर त्याची गाठ कमी होण्यास मदत करतात. विशेष म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरवरही उपचार म्हणून या मशरुमचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT