देश

गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस दुर्घटना; मृतांना पाच लाख तर जखमींना एक लाखाची मदत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस १५६३३ (अप) आज संध्याकाळी ५ वाजता रुळावरून घसरली आहे. या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमध्ये 12 डबे कोलमडले आहेत. सध्या बचावासाठी डीआरएम आणि एडीआरएम अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. याप्रकरणी सध्या उच्चस्तरीय रेल्वे सुरक्षा चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतांसाठी 5 लाख रुपये तर गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 25,000 रुपये मदतीची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उद्या या ठिकाणी भेट देणार आहेत.

जलपाईगुडी येथील जिल्हा दंडाधिकारी मौमिता गोदारा बसू यांनी याबाबात माहिती देताना सांगितलंय की, “आम्ही आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. 12 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपासच्या सर्व रुग्णालयांना तयार राहण्यास सांगण्यात आले आहे,”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT