Haryana Rich MLA sakal
देश

Haryana Millionaire MLA : हरियानात कोट्यधीश आमदारांची संख्या वाढली

हरियाना विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, हरियानाच्या विधानसभेत यंदा कोट्यधीश आमदारांची संख्या वाढल्याचे एडीआरच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

पीटीआय

नवी दिल्ली - हरियाना विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, हरियानाच्या विधानसभेत यंदा कोट्यधीश आमदारांची संख्या वाढल्याचे असोसिएट्स फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्मच्या (एडीआर) अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतील विजयी आमदारांचे सरासरी उत्पन्नही अधिक असल्याचे या अहवालातील आकडेवारीवरून समोर आले आहे.

यानुसार ९६ टक्के आमदारांची संपत्ती ही एक कोटीहून अधिक आहे, तर काँग्रेसचे ९५ आमदार कोट्यधीश आहेत. यंदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या ३० उमेदवारांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत सरासरी ५९ टक्के वाढ झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT