H. D. Kumaraswamy H. D. Deve Gowda esakal
देश

मुलाने गळ्यात भगवी शाल घातली केली म्हणून माजी पंतप्रधान नाराज; काय आहे प्रकरण?

कुमारस्वामी यांनी भगवी शाल परिधान करण्याच्या कृतीचा त्यांनी अप्रत्यक्ष निषेध केला.

सकाळ डिजिटल टीम

देवेगौडा म्हणाले, ‘‘कुमारस्वामी यांनी भगवी शाल घालायला नको होती. ते पक्षाची म्हणजे धजदची शाल घालू शकले असते.’’

बंगळूर : मंड्या तालुक्यातील केरागोडू गावात हनुमान ध्वज (Hanuman Flag) हटवल्याच्या निषेधार्थ भाजपने केलेल्या निषेधादरम्यान धजदचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी भगवी शाल परिधान केली होती.

याबद्दल शुक्रवारी त्यांचे वडील व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांनी नाराजी व्यक्त करून अप्रत्यक्ष निषेध केला. आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना देवेगौडा म्हणाले, ‘‘कुमारस्वामी यांनी भगवी शाल घालायला नको होती. ते पक्षाची म्हणजे धजदची शाल घालू शकले असते.’’

असे सांगून कुमारस्वामी यांनी भगवी शाल परिधान करण्याच्या कृतीचा त्यांनी अप्रत्यक्ष निषेध केला. तरीसुद्धा आंदोलनादरम्यान कोणीतरी त्यांना भगवी शाल घातली असावी, पण त्याकडे कुमारस्वामींनी पाहायला हवे होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT