Sheena Bora Murder Case टिम ई सकाळ
देश

इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर सीबीआयचे कोर्टाला उत्तर; ३ मार्चला होणार सुनावणी

इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर सीबीआयने कोर्टाला उत्तर दिले

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील प्रचंड गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी हिने इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjee) हिने शीना बोरा (Sheena Bora) ही जिवंत असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. सीबीआयने आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाकडे 14 दिवसांचा अवधी मागितला होता. यावर आता इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर सीबीआयने कोर्टाला उत्तर दिले या प्रकरणाची सुनावणी ३ मार्चला होणार आहे.

तुरुंगातील एका कैद्याने शीनाला काश्मीरमध्ये भेटल्याचे सांगितले होते, असा दावा इंद्राणी मुखर्जीने केला होता. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय (CBI) ला एक पत्र पाठवत शीना बोरा काश्मीरमध्ये वास्तव्य करत असून यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय, इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी ३ मार्चला होणार आहे. मात्र इंद्रायणी मुखर्जीच्या खळबळजनक दाव्याने शीना बोरा हत्याकांडात (Sheena Bora Murder Case) नवीन ट्वी्स्ट येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?

Vishal Garg Ousted : ज्या CEO ने ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरुन काढलं, त्यालाच आता नोकरी मागायची आली वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

SCROLL FOR NEXT