OBC Reservation Marathi News sakal
देश

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी ढकलली पुढे; 2 मार्चला सुटणार तिढा

सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी पार पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : OBC Reservation : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या ओबीसी आरक्षणाचा तिढा सुप्रीम कोर्टात आज सुटेल अशी आशा होती. पण आता आणखी काही काळ यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून यासंबंधी पुढील सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे. यासंबंधीच्या दोन प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी घ्यायची असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. (Hearing on OBC reservation for elections in Maharashtra postponed till 2 March)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT