नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरु असलेली उच्चस्तरीय बैठक. ANI
देश

अफगाणिस्तानच्या स्थितीबाबत मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणांबाबत होणार चर्चा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी केलेल्या कब्ज्यानंतर तिथली परिस्थिती अत्यंत खराब झाली असून इथल्या नागरिकांनी इतर देशांमध्ये शरण घेण्यासाठी धडपड सुरु केली आहे. या सर्व परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये अनेक भारतीय नागरिकही अडकून पडले आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील परिस्थितीचे भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सध्या उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची ही बैठक असून पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या ७ लोक कल्याण मार्ग येथे ही बैठक सुरु आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे या बैठकीला उपस्थित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

India Women Team Olympics 2028: भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं; पुरुष संघाचं काय?

Aurangabad Farmer: पेरणी करताना काळाचा घाला! सिल्लोडमध्ये शेतकऱ्यावर वीज कोसळून जागीच मृत्यू, कुटुंबाचा आधार हरपला..

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Nagpur Crime: प्रेयसीने बोलणे बंद केलं, प्रियकराने रचला कट; नागपुरात धक्कादायक प्रकार, एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अन्..

SCROLL FOR NEXT