Hijab case टिम ई सकाळ
देश

Hijab Ban Case : हिजाब हा शाळेचा गणवेश नाही: सुप्रीम कोर्ट

हिजाबबंदी प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं भाष्य केलं असून सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हिजाब हा शाळेचा गणवेश नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं हिजाबबंदी प्रकरणावर भाष्य केलं असून यावर सोमवारी, १९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याच निश्चित केलं आहे. कर्नाटकातील शाळेनं मुलींच्या हिजाब घालण्यावर बंदी आणल्यानं हे प्रकरण तापलं होतं. याविरोधात काही लोकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. (Hijab is not a school uniform says Supreme Court)

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी प्रकरणावरील याचिकांवर सुप्रीम कोर्टात गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं टिपण्णी करताना म्हटलं, "शैक्षणिक संस्थांना शालेय गणवेश निश्चित करण्याचा अधिकार आहे. पण हिजाब हा वेगळा आहे, तो गणवेश नाही"

हिजाब बंदी प्रकरणी आजची सुनावणी स्थगित झाली असून आता पुढील सुनावणी सोमवार, १९ सप्टेंबर रोजी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT