Karnataka Hijab Controversy esakal
देश

'तोपर्यंत धार्मिक पोशाख टाळा'; कर्नाटक हायकोर्टाचे हिजाब प्रकरणी निर्देश

सकाळ डिजिटल टीम

बंगलुरु: कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद इतर राज्यातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही उमटल्याचं दिसून आलं. सध्या देशभरात या प्रकरणावरुन उलटसुलट चर्चा सुरु आहे. हे प्रकरण सध्या हायकोर्टामध्ये असून याप्रकरणी निर्णय अद्याप बाकी आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पुढील निकालापर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोषाख टाळावा, असं कर्नाटक कोर्टाने आज आदेशात म्हटलंय. सोमवारी हायकोर्ट पुढील सुनावणी करणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कोणताही धार्मिक पोषाख टाळावा, असा निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. या खटल्यावर दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला.

धार्मिक पोषाख टाळण्याचे कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश आहेत. कर्नाटक हायकोर्टाने म्हटलंय की, ते महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देणारा आदेश देत आहे. विद्यार्थ्यांनी या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत अशा धार्मिक गोष्टी घालण्याचा आग्रह धरू नये. कोर्टाने म्हटलंय की शांतता पुन्हा प्रस्थापित करणं आवश्यक आहे असं सांगत कोर्टाने हे प्रकरण सोमवारपर्यंत स्थगित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

का झाला हृतिक रोशन- सुझान खानचा घटस्फोट? भाऊ जायेदने सांगितलं कारण, म्हणाला- हृतिकची गर्लफ्रेंड

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

आनंदी मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम; सकाळ वृत्तपत्राच्या सहाय्याने केला ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

SCROLL FOR NEXT