Himachal Pradesh assembly elections First list of Congress announced politics  google
देश

Himachal Pradesh Assembly Election : हिमाचलमध्ये काँग्रेसची पहिली यादी जाहीर

हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते मुकेश अग्निहोत्री यांना हरोली मतदारसंघातून, तर माजी मंत्री आशा कुमारी यांना डलहौसी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्यसिंह यांनाही उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर आहे. हिमाचलमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT