Rahul Gandhi esakal
देश

Rahul Gandhi : ''लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक केलं जाईल'', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बुधवारी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांना अटक केली जाईल.

संतोष कानडे

Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बुधवारी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांना अटक केली जाईल.

rahul gandhi in assam

आसामच्या सिबसागर जिल्ह्यातील नाझिरा येथे बुधवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल केलेली आहे. एक विशेष तपास पथक तपासणी करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक केली जाईल.

भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसा भडकावल्याचा आरोप राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलेला आहे. पोलिसांनी स्वतः दखल घेत २३ जानेवारी रोजी एफआयआर दाखल केलेला आहे.

आसामचे पोलिस महासंचालक जीपी सिंह यांनी सांगितलं की, अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (सीआयडी) हे प्रकरण एसआयटीकडून सीआयडीके वर्ग केलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind vs WI 2nd Test : कुलदीप यादवच्या चक्रव्यूहमध्ये फसला वेस्टइंडीज; २४८ धावांवर ऑलआऊट, फॉलोऑनची नामुष्की

Pune Farmers : पुण्यातील पीक कर्जवाटपात ९०० कोटींची घट; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Hinjawadi Protest : विकास हवा, मृत्यू नको; बळींना जबाबदार कोण? हिंजवडीतील अपघात सत्राचा निषेध; राज्य सरकार, विविध शासकीय यंत्रणांबद्दल रोष

Interpol Notices : रेड कॉर्नरपासून ब्लू कॉर्नरपर्यंत; इंटरपोल कधी अन् किती प्रकारच्या नोटीस जारी करते?

Whatsapp आणतंय खास फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच ओपन होणार Facebook, फेक अकाउंटला टाटा बाय बाय..कसं वापरायचं पाहा

SCROLL FOR NEXT