Bharat Jodo Yatra esakal
देश

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची भारत जोडो आज संपणार; सांगता सभेला विरोधी पक्षातील 21 नेत्यांची असणार हजेरी

कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस

रुपेश नामदास

कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. हजारो लोक खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेत चालत होते.

ही यात्रा आज श्रीनगर आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही यात्रा सुरू करण्याचे कारण राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.

राहुल गांधी सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेची मोठी चर्चा होती.आज भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे.

या समारोहासाठी देशातील काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांनी काल श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या.

गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेली भारत जोडो यात्र १२ राज्य आणि दोन केंद्रशासित परदेशातून गेली आहे. या यात्रेचा समारोप कार्यक्रम आज पार पडणार आहे. यासाठी देशातील २१ विरोधी पक्षातील नेते एकत्र येणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ध्वज फडकवतील त्यांनतर 11.30 वाजता सभेला सुरुवात होणार त्यामुळे या सांगता सभेत राहुल गांधी काय बोलतात या कडे देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरांनी दिली गुडन्यूज, गुढीपाडव्याच्या दिवशी पोस्ट शेअर करत म्हणाले...

T20 World Cup विजयानंतर अजित आगरकरची BCCI कडे मोठी मागणी! त्याच्या कार्यकाळात जिंकल्या ३ ICC स्पर्धा, आता म्हणतोय...

SCROLL FOR NEXT