Amit Shah News Esakal
देश

Amit Shah: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विमानाचं आपत्कालीन लॅडींग

अमित शहा यांचं विमान गुवाहाटी च्या गोपीनाथ बोरदोलोई अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विमानाचं इमरजेंसी लॅडींग करण्यात आले आहे. कमी दृश्यमानतेमुळं बुधवारी रात्री इमरजेंसी लॅडींग करण्यात आले आहे. अमित शहा यांचं विमान गुवाहाटी च्या गोपीनाथ बोरदोलोई अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं गेलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विमानाचे बुधवारी रात्री गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमित शहा आगरतळाला जाणार होते, पण दाट धुक्यामुळे विमान आगरतळा विमानतळावर उतरू शकले नाही. यामुळे विमान गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.

अमित शाह आज त्रिपुरात भाजपच्या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेला त्या दिवशी उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथून सुरुवात होणार आहे. अमित शहा यांचे रात्री उशिरा गुवाहाटीच्या एलजीबीआय विमानतळावर आगमन झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वागत केले.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह बुधवार रात्री त्रिपुराला जाणार होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, आता कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT