Atique Ahmed News esakal
देश

Asad Ahmed Encounter: गँगस्टर अतिक अहमदला मुलाच्या एन्काऊंटरची आधीच लागली होती कुणकुण?

एन्काऊंटरच्या तासाभरापूर्वीच मुलाला भेटायची व्यक्त केली होती इच्छा, पण पोलिसांनी दिला नकार

Amit Ujagare (अमित उजागरे)

झाशी : गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद अहमद याचा उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं गुरुवारी झाशी इथं एन्काऊंटर केला. पण या एन्काऊंटरच्या एक तास आधीच अतिकनं आपल्या तुरुंगात असलेल्या दुसऱ्या मुलाला भेटायची इच्छा पोलिसांकडं व्यक्त केली होती. पण त्याची ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावली. (Hours Before Asad Encounter Atiq Ahmed Request To Meet Son Was Rejected Reports)

अतिक अहमदला सुरक्षेच्या कारणास्तव गुजरातमधी साबरमती तुरुंगातून युपीतल्या प्रयागराज इथल्या नैनी तुरुंगात बुधवारी हलवण्यात आलं. याच तुरुंगात अतिकचा दुसरा मुलगा अली हा देखील आहे. तुरुंगात दाखल झाल्यानंतर अतिकनं तुरुंग प्रशासनाकडं मुलगा अलीला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याची ही इच्छा फेटाळण्यात आली.

हे ही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, मुलगा असद अहमदच्या एन्काऊंटरची बातमी ऐकताच अतिक अहमद कोर्टरुममध्ये हमसून रडला. यावेळी तो स्वतःला सांभाळू शकत नव्हता. रडताना तो जमीनीवर बसला. यावेळी कोर्टात योगी आदित्यनाथ जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT