Hyderabad Fire Esakal
देश

Hyderabad Fire: गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमुळं संपूर्ण अपार्टमेंट पेटलं; 9 रहिवाशांचा होरपळून मृत्यू

एका बाळाला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Hyderabad Fire: हैदराबादमध्ये एका अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांचा आकडा 9 वर पोहोचला. युद्धपातळीवर घटनास्थळी बचावकार्य राबवण्यात येत आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Hyderabad Fire Massive fire breaks out at godown on ground floor of apartment 9 peope died)

अग्निशमन दलाचं युद्धपातळीवर काम

या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये अग्निशमनदलाचे कार्यकर्ते लोकांना वाचवताना दिसत आहेत. इमारतीच्या खिडकीत शिडी लावून महिला आणि लहान मुलांना वाचवताना दिसत आहेत.

आगीच स्वरुप इतकं भीषण होतं की, ती भडकल्यानंतर ती इतक्या वेगानं पसरली की इमारतीतील लोकांना बाहेर पडताही आलं नाही. या आगीत एक बाळंही अडकून पडलं होतं, पण त्याला पोलिसांनी सुखरुपरित्या बाहेर काढलं आहे.(Latest Marathi News)

गोडाऊनला आग

पोलीस उपायुक्त व्यंकटेश्वर राव यांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या बाजारघाट भागात ही दुर्घटना घडली. यामध्ये ६ रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीच्या तळमजल्यावरील गोडाऊनला आग लागल्यानंतर ती वेगानं इमारतीत पसरली. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT