Independence Day Video  Esakal
देश

Independence Day Video : राष्ट्रपती भवन ते CSMT स्थानक; महत्त्वाच्या इमारतींवर रंगांची उधळण, व्हिडीओ पाहा

संतोष कानडे

नवी दिल्लीः स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. उद्या देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील राष्ट्रपती भवन ते प्रत्येक राज्यातील महत्त्वाच्या इमारती विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या आहेत. डोळ्यांचं पारणं फेडणारे हे आकर्षक रंग नक्की बघा.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवन असं उजळून निघालं

पश्चिम बंगालमधील कोलकाता उच्च न्यायालयाची इमारत विद्युत रोषणाईने उजळून निघाली

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालं

बिहारच्या पाटण्यातील सचिवालयाची इमारत तिरंग्याच्या रंगात आकर्षक दिसत आहे

दिल्लीतील कुतूब मिनार आकर्षक रोषणाईने उजळले आहे

स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्नाटकच्या बंगळूरु येथील विधानसभेची इमारत

केरळ येथील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरंग्याच्या रंगांनी उजळलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT