India assert that Arunachal Pradesh is an inseparable part of India in a strong diplomatic response to China’s territorial claims.

 

esakal

देश

India Arunachal Pradesh and China : ‘’अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न अन् अविभाज्य भाग’’ ; भारताने चीनला कडक शब्दांत सुनावलं!

India strongly reaffirms Arunachal Pradesh as its integral territory : खरंतर चीनने अशा प्रकारे अरुणाचल प्रदेशातील भारतीय नागरिकांना त्रास देण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Mayur Ratnaparkhe

India-China Border Dispute: Recent Developments and Statements : ‘’अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग आहे. तेथील रहिवाशांना भारतीय पासपोर्ट बाळगण्याचा आणि त्यांच्यासोबत कुठेही प्रवास करण्याचा पूर्ण अधिकार आहे.’’ अशा शब्दांत भारताने चीनला सुनावलं आहे.

१४ वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या महिलेला शांघाय विमानतळावर चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्रास दिला आणि १८ तासांसाठी ताब्यात ठेवले कारण तिचे जन्मस्थान अरुणाचल प्रदेश होते. दरम्यान, भारताचे म्हणणे आहे की ज्या कारणांवरून भारतीय वंशाच्या महिलेला चीनमध्ये ताब्यात घेण्यात आले ते हास्यास्पद आहे.

याचबरोबर भारताने चीनला ही देखील आठवण करून दिली की, चिनी अधिकाऱ्यांची ही कृती शिकागो कन्व्हेन्शन आणि मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन सारख्या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक करारांचे स्पष्ट उल्लंघन आहे.

खरंतर चीनने अशा प्रकारे अरुणाचल प्रदेशातील भारतीय नागरिकांना त्रास देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, चीन सरकारने अरुणाचल प्रदेशातील काही भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी व्हिसा नाकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साताऱ्यात खळबळ! कराडच्या पाचुपतेवाडीत पुणे डीआरआयकडून छापेमारी, ६ हजार काेटींचे ड्रग्ज जप्त, कारखाना केला सील..

'मेगाब्लॉक होता, मग गाडी रद्द का केली नाही?' साडेचार तास एकाच ठिकाणी अडकली अजनी-पुणे 'वंदे भारत'; प्रवाशांचा संताप

उमेदवारांनो सावधान..! निवडणुकीच्या प्रचाराचा खर्च सव्वापाच ते साडेसात लाखांवर नकोच; चहा ८ रुपये, जेवण ७५ रुपये, बिर्याणी ७० रुपये अन्‌...

Republic Day 2026 Special Recipe: प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट रेसिपी! तिरंग्याच्या रंगात रंगलेलं स्वादिष्ट सँडविच, लगेच ट्राय करा

Financial Independence : वैयक्तिक आर्थिक प्रजासत्ताकासाठी पाच संकल्प; आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल

SCROLL FOR NEXT