Corona Patient Update in India sakal
देश

देशातील रुग्णसंख्या खालावली... पण मृत्यूचा आकडा कायम!

सकाळ डिजिटल टीम

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खालावत असल्याचं चित्र आहे. तिसऱ्या लाटेचा उतरता आलेख दिलासादायक गोष्ट असली, तरीही कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अद्याप कायम आहे. (corona daily cases)

मागील चोवीस तासात भारतात २ लाख ९ हजार ९१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९५९ रुग्णांचा मृत्यू झालाय. त्या आधी मृत्यू होणाऱ्यांची संख्या ८९३ होती. तर, मागील चोवीस तासात २ लाख ६२ हजार ६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १८ लाख ३१ हजार २८६ सक्रिय रुग्ण आहेत. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १५. ७७ टक्क्यांवर आहे. (Corona Patient Update in India)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा थरार! पोलीस पांगवण्यासाठी आल्यावर थेट राष्ट्रगीत म्हटलं, शेवटी MPSC वाले म्हणतात

Pune Municipal Election : महापालिकेचे रण तापले! पुण्यात ११६५ उमेदवार रिंगणात; ९६९ जणांकडून तलवारी म्यान

MPSC Exam : स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा उद्रेक; मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर तूर्तास आंदोलन मागे

Latest Marathi News Live Update : महायुतीची कोल्‍हापुरात आज 'शंखनाद विजयाचा' सभा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

Pune : गर्भवती तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ठरलं दोषी; हृदयनाथ, उषा मंगेशकरांसह 11 जणांवर फौजदारी खटला

SCROLL FOR NEXT