Twelve year old girl dies of corona disease Sakal
देश

देशातील रुग्णसंख्या घटली, पण २४ तासांत ६२७ जणांचे मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात 2 लाख 51 हजार 209 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या पॉझिटिव्हिटी रेट 15.88 टक्क्यांवर घसरला आहे. तर देशातील सक्रिय रुग्णसंख्या 21 लाख 5 हजार 611 आहेत. ही आकडेवारी आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण केसेसपैकी 5.18 टक्के आहे. (India Corona Update)

गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे देशात 627 मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस तिसऱ्या लाटेचा आलेख घसरत आहे. मात्र मृत्यूच प्रमाण वाढल्याचं जाणवतंय. सध्या कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 3,लाख 47 हजार 443 झाली आहे. आज साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेटमध्येही घट झालीय. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 17.47 टक्के. 164.44 कोटी लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

Marathi News Live Updates : अभिनेता कबीर दुहान सिंग याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

Akola News: दुष्काळी संकटाचे सावट, खरीप पिकांची अवस्था गंभीर; शिवार फेरीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT