plastic rice plastic rice
देश

Rice Export Duty Hike: कांद्यानंतर मोदी सरकारने तांदूळ निर्यातीवर लावला २० टक्के कर, जाणून घ्या काय होईल परिणाम

Sandip Kapde

Rice Export Duty Hike: कांद्यानंतर मोदी सरकारने अर्ध उकडलेल्या तांदूळ (Parboiled Rice) निर्यातीवर २० टक्के कर लावाला आहे. शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी वित्त मंत्रालयाने शेअर केलेली अधिसूचना, तात्काळ प्रभावाने, १६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू असेल. इतर देशांमध्ये तांदूळ १२ वर्षातील सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचला आहे.

जागतिक तांदूळ निर्यातीमध्ये भारताचा वाटा ४०% पेक्षा जास्त आहे आणि इतर निर्यातदारांकडे कमी साठा आहे. भारतात तांदळाचा पुरवठा स्थिर राहावा यासाठी आणि वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

जगातील अनेक देशात आता तांदळाच्या किमती वाढू शकतात. सरकारने या निर्णयाच काही सवलती देखील दिल्या आहेत. विशिष्ट प्रकरणांसाठी दिलासा दिला आहे. सीमाशुल्क बंदरांवर "लेट एक्सपोर्ट ऑर्डर" (LEO) मंजूरीशिवाय आणि २५ ऑगस्ट २०२३ पूर्वी जारी केलेल्या वैध "लेटर ऑफ क्रेडिट" (LCs) द्वारे समर्थित तांदूळ शिपमेंट्स या निर्यात शुल्कातून मुक्त असतील.

भारतीय तांदूळ थायलंड आणि पाकिस्तानमध्ये महाग होणार आहे. २०२२ मध्ये भारताने ७.४ दशलक्ष टन परबोल्ड तांदूळ निर्यात केला. (latest marathi news)

देशांतर्गत तांदूळ बाजार स्थिर करण्यासाठी जुलै २०२३ मध्ये आकारण्यात आलेल्या गैर-बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT