canada news 
देश

India and Canada: कॅनडातील भारतीयांनी काय करावं? काय करु नये?; परराष्ट्र मंत्रालयाची अ‍ॅडव्हायझरी जाहीर

खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. यापार्श्वभूमीवर कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी तिथल्या भारतीयांना देश सोडण्याची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर भारत सरकारनं कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. (India issues advisory for Indian nationals and students in Canada)

सावधगिरी बाळगावी

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक अ‍ॅडव्हाझरी जाहीर केली असून यामध्ये कॅनडातील भारतीय नागरिकांनी काय करावं याचे निर्देश दिले आहेत. या अ‍ॅडव्हायझरीत म्हटलं, "कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या माफ केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेता, तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि तिथं अंतर्गत प्रवास करु इच्छिणाऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

प्रवास टाळावा

अलीकडेच, भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणारा समुदायाकडून विशेषतः भारतीय उच्चाधिकारी आणि भारतीय विभागांना लक्ष्य केलं गेलं आहे. त्यामुळं भारतीय नागरिकांना कॅनडातील अशा घटना जिथे घडल्या आहेत त्या प्रदेशात आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे " (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT