Twitter  Sakal
देश

IMD : भारतीय हवामान खात्याचे ट्विटर अकाउंट हॅक

अकाउंट हॅग झाल्यानंतर या हँडलवरून सातत्याने ट्विट केले जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. खाते हॅक करताना, हॅकर्सनी ट्विट केले की, Beanz अधिकृत कलेक्शन उघड झाल्याच्या निमित्ताने, आम्ही समुदायातील सर्व सक्रिय NFT व्यापाऱ्यांसाठी पुढील दोन तासांसाठी एक एअरड्रॉप उघडला आहे. यासोबतच हॅकर्सनी एक GIF देखील शेअर केले आहे. IMD च्या ट्विटर अकाउंटचे जवळपास 2.5 लाख फॉलोअर्स आहेत.(India Meteorological Department's Twitter account hacked)

दरम्यान, अकाउंट हॅग झाल्यानंतर या हँडलवरून सातत्याने ट्विट केले जात आहेत. मात्र, आतापर्यंत हॅकर्सनी कोणतेही आक्षेपार्ह ट्विट केलेले नाही. अकाउंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सकडून एक मोशन ग्राफिक्सही पोस्ट करण्यात आले आहे, त्यासोबत Beanz ची वेबसाईटही देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडलही हॅक

याआधी, शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले. सुमारे 29 मिनिटे ते हॅक करण्यात आले होेते. यादरम्यान हॅकर्सनी अनेक ट्विट हटवले. यानंतर हे खाते काही काळासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. सुमारे 40 लाख लोक या ट्विटर हँडलला फॉलो करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT