Corona Update India esakal
देश

India Corona : नागरिकांना दिलासा; रूग्णसंख्येत घट, दैनिक सकारात्मक दरही घसरला

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 13 हजार 084 नवीन रुग्ण आढळले असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : वाढत्या रूग्णसंख्येत देशातील नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे (India Corona Update) 13 हजार 084 नवीन रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12,456 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 866 झाली असून, सकारात्मक दर 2.90 वर नोंदवण्यात आला आहे. (India Corona Update In Marathi)

देशात कोरोना सुरुवातीपासून आतापर्यंत 5 लाख 25 हजार 223 लोकांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 4 कोटी 28 लाख 79 हजार 477 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा आकडा 198 कोटींच्या जवळपास पोहोचला असून, आता पर्यंत देशात 197 कोटी 98 लाख 21 हजार 197 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 78 हजार 383 जणांचे लसीकरण झाले आहे.

देशातील कोरोना एका दृष्टीक्षेपात

  • गेल्या 24 तासात 13,086 नवीन रुग्णांची नोंद

  • देशात आतापर्यंत 4,35,31,650 कोरोना रूग्णांची नोंद

  • सध्या देथाल 1,14,475 सक्रिय प्रकरणं, 24 तासांत 611 ने रूग्ण वाढ

  • गेल्या 24 तासात 19 जणांचा मृत्यू, कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासून आतापर्यंत 5,25,242 मृत्यू

  • कोविड रिकव्हरी रेट 98.53 टक्के

  • दैनंदिन संसर्ग दर 2.90 टक्के, तर साप्ताहिक संसर्ग दर 3.81 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT