Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Hanumangarh in Rajasthan 2 died  
देश

MiG-21 Crashed : राजस्थानमध्ये घरावर कोसळलं मिग-२१! दोघांचा मृत्यू; समोर आला Video

रोहित कणसे

MiG-21 Crashed : भारतीय हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान सोमवारी (८ मे) सकाळी राजस्थानमधील हनुमानगडजवळ कोसळले. सुरतगड येथून विमानाने उड्डाण केले होते. वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी घेत आपला जीव वाचवला. मात्र, विमान एका घरावर कोसळले, परिणामी एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. सध्या हवाई दलाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.

या घटनेबाबत स्थानिक पोलीसांनी माहिती दिली की, या दुर्घटनेनंतर पायलटला एअरलिफ्ट करण्यात आले आहे. वैमानिकासाठी हवाई दलाचे Mi 17 पाठवण्यात आले आहे. मिग-२१ ज्या छतावर पडले त्या छतावर तीन महिला आणि एक पुरुष होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्याचवेळी दोन महिलांना रुग्णालयात नेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT