Indian Army  Esakal
देश

Army Convoy Attacked : काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशवादी हल्ला! 4 जवान शहीद

हा भाग भारतीय लष्कराच्या 9 Corps अंतर्गत येतो.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चार जवान शहीद झाले आहेत. तर इतर चार जण जखमी झाले आहेत. आपल्या जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, अद्यापही इथं चकमक सुरु आहे. (Indian Army convoy attacked by terrorists in Machedi area of Kathua district in Jammu and Kashmir)

एएनआयच्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील मशेडी भागात लष्करी जवानांच्या ताफ्यावर हा हल्ला झाला आहे. हा भाग भारतीय लष्कराच्या 9 Corps अंतर्गत येतो. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर आपल्या जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, या ताफ्यात एकूण जवान होते याची माहिती कळू शकलेली नाही. पण यामधील चार जवानांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जवानांनी देखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं पण त्यात किती दहशतवादी मारले गेले हे आद्याप कळू शकलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT