pm modi esakal
देश

PM मोदींच्या सुरक्षेत प्रथमच देशी श्वान, मराठा संस्थानशी आहे खास नातं

आत्ता मोदी यांच्या सुरक्षेत मुधोल हाऊंड तैनात होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा एस पी जी करत आहे. ही एजन्सी सर्वात सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. या एजन्सीकडे सगळे आधुनिक हत्यारे उपलब्ध असतात. मोदींच्या सुरक्षित असलेल्या जवानांना वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग दिली जाते. आत्ता मोदी यांच्या सुरक्षेत मुधोल हाऊंड तैनात होणार आहे.

कर्नाटक मधील बागलकोत भागात हे श्वान पाळले जातात. हे श्वान देश सेवेसाठी विशेष कार्य, शक्ती, आणि शिकारी प्रवृत्तीसाठी मानले जातात. अमेरिकेत या श्वानाना कैरावान म्हणल जाते, तसेच कर्नाटक मध्ये याला करवाणी नावाने ओळखले जाते. या जातीची अनेक वैशिष्ट्ये असली तरी ती त्याच्या निष्ठेसाठी ओळखली जाते.

सडपातळ पण उंच मोठी हाउंडचा जबडा खूप मजबूत असतो. एकदा शिकार की ते सोडत नाही. ही परदेशी जाती जर्मन शेफर्डपेक्षा खूप वेगवान आहे. जे काम जर्मन शेफर्ड श्वान 90 सेकंदात पूर्ण करतात, ते काम भारतीय जातीचे मुधोळ हाउंड अवघ्या 40 सेकंदात पूर्ण करत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aurangzeb Crimes : सख्ख्या भावाच्या हत्येपासून पोटच्या मुलाला विष देण्यापर्यंत.! इतिहासात दडवलेत क्रूर औरंगजेबाचे 'हे' 5 काळे कारनामे

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Tax Benefits: पगारातून Tax वाचवायचा सोपा फंडा! हे 7 भत्ते घेतले तर कर जवळपास शून्य; जाणून घ्या अगदी सोप्या शब्दांत

"त्यांच्या मुलाला.." अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या Viral Video नंतर उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

SCROLL FOR NEXT