indian navy mig 29k 
देश

भारतीय नौदलाचं मिग-29के विमान अपघातग्रस्त; पायलटसाठी शोधमोहीम सुरु

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे मिग-29 के हे विमान अपघातग्रस्त झालं आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. हे विमान अरबी समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या दुर्घटनेतील एका पायलटला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, या विमानातील दुसऱ्या पायलटचा शोध अद्याप सुरु आहे. दुसऱ्या पायलटला शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. 

सविस्तर माहिती अशी की, भारतीय नौदलाचे मिग-29के हे प्रशिक्षक विमान काल 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता अपघातग्रस्त झालं आहे. या अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले.

यामध्ये असलेल्या दोन पायलटपैकी एका पायलटला शोधण्यात यश आले आहे. मात्र दुसरा पायलटचा शोध जारी आहे. समुद्रमार्गे हा शोध घेण्यात येतो आहे. याबाबतची अधिकृत माहिती  भारतीय नौदलाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक तपास आणि चौकशी करण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT