railway railway
देश

भारतीय रेल्वे पुन्हा सुरू करतेय 'स्पेशल ट्रेन'; जाणून घ्या यादी

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या मते, यामुळे प्रवाशांना सोपा आणि सुरक्षित प्रवास पुन्हा अनुभवता येणार आहे

प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: Indian Railways Special Trains List: भारतीय रेल्वे या महिन्यात बऱ्याच रेल्वे पुन्हा सुरू करणार आहे. देशातील घटती कोरोना रुग्णसंख्या पाहून तसेच प्रवाशांची वाढती मागणी पाहून रेल्वेने काही स्पेशल ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या मते, यामुळे प्रवाशांना सोपा आणि सुरक्षित प्रवास पुन्हा अनुभवता येणार आहे. चला तर मग पाहूया कोणत्या स्पेशल ट्रेन प्रवाशांच्या सेवेत पुन्हा सुरू होणार आहेत.

रेल्वे गाड्यांची संपूर्ण यादी-

ट्रेन नंबर 4202 प्रतापगड - वाराणसी , १ जुलैपासून सुरू

ट्रेन क्रमांक 4201 वाराणसी ते प्रतापगड - 1 जुलैपासून सुरू होईल

ट्रेन नंबर 4203 फैजाबाद ते लखनऊ - 1 जुलैपासून सुरू

ट्रेन क्रमांक 4204 लखनौ ते फैजाबाद - 1 जुलैपासून सुरू होईल

बरेली ते दिल्ली अशी ट्रेन क्रमांक 4303 - 2 जुलैपासून सुरू होईल

ट्रेन क्रमांक 4304 दिल्ली ते बरेली - 1 जुलैपासून सुरू होईल

ट्रेन क्रमांक 4305 बालामू ते शाहजहांपूर - 1 जुलैपासून सुरू होईल

रेल्वे क्रमांक 4306 शाहजहांपूर ते बालामू - 4 जुलैपासून सुरू

ट्रेन क्रमांक 4636 फिरोजपूर कॅंट - लुधियाना - 1 जुलैपासून सुरू

ट्रेन नंबर 4635 लुधियाना ते फिरोजपूर कॅंट - 1 जुलै पासून सुरू

ट्रेन क्रमांक 4513 नंगल धरण ते दौलतपूर चौक - 1 जुलैपासून सुरू

ट्रेन क्रमांक 4514 दौलतपूर चौक ते नांगल धरण - 3 जुलैपासून सुरू

ट्रेन क्रमांक 4213 लखनऊ ते कानपूर सेंट्रल - 1 जुलैपासून सुरू होईल

ट्रेन क्रमांक 4214 कानपूर सेंट्रल ते लखनौ - १ जुलैपासून सुरू होत आहे

ट्रेन क्रमांक 4503 अंबाला कॅंट लुधियाना - 1 जुलैपासून सुरू

ट्रेन क्रमांक 4504 लुधियाना ते अंबाला कॅंट - 1 जुलैपासून सुरू

सहारनपूर ते दिल्ली अशी ट्रेन क्रमांक 4404 - १ जुलैपासून सुरू होत आहे

ट्रेन क्रमांक 4301 मुरादाबाद ते सहारनपूर - 1 जुलैपासून सुरू होणारी

सहारनपूर ते मुरादाबाद अशी ट्रेन क्रमांक - १ जुलैपासून सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT