IND vs NZ: ODI मालिका जिंकली, पण भारतीय संघाला ICC चा मोठा दणका! ठोठावला मोठा दंड, पण का?

India Fined After Fifth ODI Against New Zealand: भारतीय संघाने वनडे मालिकेत विजय मिळवला आहे. मात्र पाचव्या वनडेत भारतीय संघाकडून एक मोठी चूक झाल्याने आयसीसीने कारवाई केली आहे.
India ODI Team

India ODI Team

Sakal

Updated on: 

India Fined After Fifth ODI Against New Zealand by ICC: भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी२० पाठोपाठ वनडे मालिकाही जिंकली आहे. १५ नोव्हेंबर रोजी भारत आणि न्यूझीलंड संघात माऊंट मौंगानुई येथे वनडे मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना झाला. हा सामना भारताने २२ धावांनी जिंकून मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली.

मात्र असे असले तरी या सामन्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय संघावर मोठी कारवाई केली आहे.

India ODI Team
IND vs NZ: मैदानावर अनेक खेळाडू होते, पण तिरंग्यासाठी धावला फक्त सिराज! video पाहून तुम्हीही कराल कौतुक
Loading content, please wait...