देश

Railways: रेल्वेत धुम्रपान कराल तर पडेल महागात ! ठोठावला मोठा दंड, ज्वलनशील व स्फोटक पदार्थ नेण्यावर बंदी

Indian Railways action Against Smokers:रेल्वेगाड्यांमध्ये धूम्रपान करणे व ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्यांवर दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वेने बडगा उगारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Railways Fined Smokers:रेल्वेगाड्यांमध्ये धूम्रपान करणे व ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्यांवर दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वेने बडगा उगारला आहे. कारवाईत ९२ प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा प्रवाशांवर कडक कारवाई करून दंड ठोठावण्यात आला.

रेल्वेतून ज्वलनशील व स्फोटक पदार्थ नेण्यावर बंदी आहे. तरीही सुरक्षा धाब्यावर बसवून प्रवाशांकडून याचे उल्लंघन होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्ये
रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे ३० ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान विशेष सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. यात विविध गाड्यांची तपासणी करून सीसीटीव्हीद्वारे प्रवाशांच्या सामानावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

या मोहिमेत १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या ९२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १८ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.रेल्वेत प्रवाशांनी ज्वलनशील पदार्थ नेऊ नये, असे आवाहन दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : ‘आम्ही मानवतेच्या दृष्टीने न्याय मागतोय’; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT