Attempt to open emergency door Air IndiGo plane  
देश

Crime : प्रवासादरम्यान Indigo विमानाचे आपत्कालीन एक्झिट गेट उघडण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : इंडिगोच्या विमानातील एका प्रवाशाला गुरुवारी आगरतळा विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि क्रू मेंबर्सशी गैरवर्तन केल्याबद्दल अटक करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली.

त्रिपुरा पोलिसांचे प्रवक्ते ज्योतिस्मान दास चौधरी यांनी सांगितले की, बिस्वजित देबनाथ (41) हा प्रवासी गुवाहाटी-अगरतळा इंडिगो फ्लाइटमध्ये उड्डाण करत होते. त्याने विमानाचे इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला सहप्रवाशांनी मागे खेचले.

ज्योतिस्मान दास चौधरी म्हणाले, “जेव्हा क्रू मेंबर्सनी त्याला त्याच्या सीटवर बसण्यास सांगितले, तेव्हा देबनाथने त्यांच्याशी गैरवर्तन केले. "देबनाथ दारूच्या नशेत असल्याचा आरोप सहप्रवाशांनी केला आहे." आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम विमानतळावर विमान उतरल्यानंतर आरोपी देबनाथला पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT