Court 
देश

कोणत्याही धर्माचा जीवनसाथी निवडणे अंगभूत अधिकार

वृत्तसंस्था

अलाहाबाद - लव्ह जिहादचे देशभर वादग्रस्त पडसाद उमटत असतानाच अलाहाबाद उच्च न्यायालयाने आधीच्या निर्णयाला छेद देणारा निकाल दिला आहे. त्यानुसार कोणत्याही धर्माचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार जगणे व वैयक्तिक स्वातंत्र्याशी अंगभूत आहे असे खंडपीठाने सांगितले. वास्तविक सप्टेंबरमध्ये तसेच २०१४ मध्ये कथित धर्मांतरानंतर झालेल्या विवाहांबाबत न्यायालयाने प्रतिकूल मत नोंदविले होते, पण हे दोन निर्णय कायद्यानुसार चांगले नसल्याचे न्या. पंकज नकवी आणि विवेक अगरवाल यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुस्लीम धर्म स्वीकारून लग्न केलेल्या मुलीच्या पित्याने तिच्या नवऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल न्यायालयाने फेटाळला. त्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्याबाबत घटनेतील २१व्या कलमाचा दाखला देण्यात आला. वैयक्तिक नात्यातील हस्तक्षेप दोन व्यक्तींच्या स्वातंत्र्याच्या हक्कावरील अतिक्रमण ठरते असे सांगण्यात आले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशी राज्ये लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याच्या मार्गावर असतानाच हा निर्णय आला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT