Interest on EPFO in two installments 
देश

‘ईपीएफओ’वर दोन हप्त्यांत व्याज

पीटीआय

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) २०१९-२०२० साठी ८.५ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय आज जाहीर केला. मात्र हे व्याज दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. आता ८.१५ टक्के व्याज देण्यात येईल, तर उर्वरित ०.३५ टक्के व्याज डिसेंबरमध्ये देण्यात येणार आहे. 

यावर्षी मार्चमध्ये ईपीएफओने भविष्य निर्वाह निधीवर यावर्षी ८.५ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आज झालेल्या व्हर्चुअल बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याशिवाय आपल्या डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमच्या अंतर्गत पेआऊटची मर्यादा सहा लाखांवरून सात लाख करण्यात आली. तसेच ग्राहकांसाठी एक वेगळी निवृत्तिवेतन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव प्रतिनिधींच्या विरोधामुळे बारगळला. या प्रस्तावावर आता डिसेंबरमध्ये फेरविचार करण्यात येण्याची शक्यता आहे. ईपीएफओने यापूर्वी ईटीएफमधील गुंतवणुकीचा हिस्सा विकण्याची योजना आखली होती. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे बाजाराला बसलेल्या फटक्यामुळे तो हिस्सा विकण्यात आला नाही.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT